गॅस सिलेंडर परवा घरात असताना गॅस संपल्यामुळे नवीन सिलेंडर जोडायचा योग आला. उचलताना *वजन* कमी वाटले म्हणुन जिज्ञासेपोटी घरातल्या डिजिटल काट्यावर वजन केले. ते सव्वा *दोन* किलोने कमी भरले. गॅस एजन्सीत तक्रार केली असता ही *तुमची* चुक आहे सिलेंडर घेताना वजन करुन घ्यायचा *असतो*. डिलीवरी देणाऱ्याकडे काटा असतो. *आज* नेमका मी घरी असताना सिलेंडर आला. वजन करून दाखव असे सांगताच देणारा *गडबडला*. हा सिलेंडर लीक आहे, दुसरा आणतो या बहाण्याने परत घेउन गेला. बराच वेळ परत न आल्यामुळे उत्सुकतेने खाली गेलो तर गाडी गेली होती. गेटच्या बाहेर गाडी लावुन योग्य वजनाच्या सिलेंडरचा शोध सुरू होता. साधारण दहा पंधरामधे एकही सापडला नाही. नंतर दहा पंधरा मिनिटांनी एक सिलेंडर व डिजीटल वजनकाटा घेऊन स्वारी आली व वजन दाखवुन गॅस दिला. *साहेब* काय करणार *कंपनीकडूनच* कमी भरुन येतो. तुमच्या समोरच सील खोलले ही सारवासारव. गेले *पधरा* वर्षे गॅस वापरतोय पण कधीही वजन करून घेतला नव्हता किती बरे *नुकसान* झाले असेल? *सर्वानी* वजनाचा आग्रह धरलाच *पाहिजे* ते प्रत्येक ग्राहकाचे कर्तव्य आहे. कंपन्या अशी *फसवणूक* करत असतील तर सबसिडी का नाकारायची? क्रुपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा… *व सिलेंडर घेताना वजन तपासून पहा*…. ‘एल.पी.जी. गॅस सिलेंडरची “एक्सपायरी डेट” असते. आपण ही आजचं तपासा! जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल तर तो *गॅस सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे* त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा. *कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे* कसे ओळखाल आपला गॅल सिलेंडरची एक्सपायरी डेट. सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते. त्याच्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातील काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. यावर A,B, C आणि D अक्षर असल्याचे स्पष्ट होते. तसच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन गॅस सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते. उदाहरणार्थ : A – जानेवारी ते मार्च B – एप्रिल ते जून C – जुलै ते सप्टेंबर D – अॉक्टोबर ते डिसेंबर या शब्दांनंतर जे दोन अंक लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!! समजा आपल्या गॅस सिलेंडरवर A19 लिहिले असेल तर त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट आहे मार्च 2019. म्हणजे हा गॅस सिलेंडर मार्च 2019 नंतर वापरणे गृहिणीसाठी घातक आहे. कृपया याबाबत आपल्या गॅस वितरकाशी संपर्क करुन माहिती घ्या ! किंवा आमच्याशी संपर्क करु शकतात *रत्नदीप सिसोदिया* मुख्य संपादक POLICETODAY *सतिश गिरासे* मुख्य संपादक दै राष्ट्र उदय ८ निर्मला अपार्टमेंट शरनपुर रोड कनडा काॅर्नर नाशिक-5 +918888812020 +919422787809 www.policetoday.org www.100helpline.com Email :-policetoday100@gmail.com policetoday2019@gmail.com हा sms तुमच्या जवळच्या माणसा पर्यन्त जाऊ दया तुमच्या 1 sms मुळे अनेक गृहीणी सुरक्षित राहु शकतात. धन्यवाद
    क्राईम स्टोरी
    18th August 2019

    WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

    निवडणूक निकालानंतर काही अतिउत्साही तरुण मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून फिरवणे तसेच विरोधकांच्या दरवाजा मध्ये फटाके वाजवणे ,गुलाल उधळणे,अर्वाच्य घोषणा देणे असे कृत्य करून आपापसात तेढ वाढवतात. त्यामुळे वाद होऊन मारामारी सारखे गंभीर गुन्हे घडतात
    राजन पाटील यांचेकडून सावधानतेचाआग्रह

    राजन पाटील यांचेकडून सावधानतेचाआग्रह

    एका सुप्रसिध्द चहाच्या ब्रँडमध्ये मेलामाइन आढळून आल्याची चर्चा सध्या समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात व्हायरल झालेली आहे. हे सत्य आहे की…
    गॅस सिलेंडर परवा घरात असताना गॅस संपल्यामुळे नवीन सिलेंडर जोडायचा योग आला. उचलताना *वजन* कमी वाटले म्हणुन जिज्ञासेपोटी घरातल्या डिजिटल काट्यावर वजन केले. ते सव्वा *दोन* किलोने कमी भरले. गॅस एजन्सीत तक्रार केली असता ही *तुमची* चुक आहे सिलेंडर घेताना वजन करुन घ्यायचा *असतो*. डिलीवरी देणाऱ्याकडे काटा असतो. *आज* नेमका मी घरी असताना सिलेंडर आला. वजन करून दाखव असे सांगताच देणारा *गडबडला*. हा सिलेंडर लीक आहे, दुसरा आणतो या बहाण्याने परत घेउन गेला. बराच वेळ परत न आल्यामुळे उत्सुकतेने खाली गेलो तर गाडी गेली होती. गेटच्या बाहेर गाडी लावुन योग्य वजनाच्या सिलेंडरचा शोध सुरू होता. साधारण दहा पंधरामधे एकही सापडला नाही. नंतर दहा पंधरा मिनिटांनी एक सिलेंडर व डिजीटल वजनकाटा घेऊन स्वारी आली व वजन दाखवुन गॅस दिला. *साहेब* काय करणार *कंपनीकडूनच* कमी भरुन येतो. तुमच्या समोरच सील खोलले ही सारवासारव. गेले *पधरा* वर्षे गॅस वापरतोय पण कधीही वजन करून घेतला नव्हता किती बरे *नुकसान* झाले असेल? *सर्वानी* वजनाचा आग्रह धरलाच *पाहिजे* ते प्रत्येक ग्राहकाचे कर्तव्य आहे. कंपन्या अशी *फसवणूक* करत असतील तर सबसिडी का नाकारायची? क्रुपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा… *व सिलेंडर घेताना वजन तपासून पहा*…. ‘एल.पी.जी. गॅस सिलेंडरची “एक्सपायरी डेट” असते. आपण ही आजचं तपासा! जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल तर तो *गॅस सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे* त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा. *कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे* कसे ओळखाल आपला गॅल सिलेंडरची एक्सपायरी डेट. सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते. त्याच्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातील काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. यावर A,B, C आणि D अक्षर असल्याचे स्पष्ट होते. तसच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन गॅस सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते. उदाहरणार्थ : A – जानेवारी ते मार्च B – एप्रिल ते जून C – जुलै ते सप्टेंबर D – अॉक्टोबर ते डिसेंबर या शब्दांनंतर जे दोन अंक लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!! समजा आपल्या गॅस सिलेंडरवर A19 लिहिले असेल तर त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट आहे मार्च 2019. म्हणजे हा गॅस सिलेंडर मार्च 2019 नंतर वापरणे गृहिणीसाठी घातक आहे. कृपया याबाबत आपल्या गॅस वितरकाशी संपर्क करुन माहिती घ्या ! किंवा आमच्याशी संपर्क करु शकतात *रत्नदीप सिसोदिया* मुख्य संपादक POLICETODAY *सतिश गिरासे* मुख्य संपादक दै राष्ट्र उदय ८ निर्मला अपार्टमेंट शरनपुर रोड कनडा काॅर्नर नाशिक-5 +918888812020 +919422787809 www.policetoday.org www.100helpline.com Email :-policetoday100@gmail.com policetoday2019@gmail.com हा sms तुमच्या जवळच्या माणसा पर्यन्त जाऊ दया तुमच्या 1 sms मुळे अनेक गृहीणी सुरक्षित राहु शकतात. धन्यवाद

    गॅस सिलेंडर परवा घरात असताना गॅस संपल्यामुळे नवीन सिलेंडर जोडायचा योग आला. उचलताना *वजन* कमी वाटले म्हणुन जिज्ञासेपोटी घरातल्या डिजिटल काट्यावर वजन केले. ते सव्वा *दोन* किलोने कमी भरले. गॅस एजन्सीत तक्रार केली असता ही *तुमची* चुक आहे सिलेंडर घेताना वजन करुन घ्यायचा *असतो*. डिलीवरी देणाऱ्याकडे काटा असतो. *आज* नेमका मी घरी असताना सिलेंडर आला. वजन करून दाखव असे सांगताच देणारा *गडबडला*. हा सिलेंडर लीक आहे, दुसरा आणतो या बहाण्याने परत घेउन गेला. बराच वेळ परत न आल्यामुळे उत्सुकतेने खाली गेलो तर गाडी गेली होती. गेटच्या बाहेर गाडी लावुन योग्य वजनाच्या सिलेंडरचा शोध सुरू होता. साधारण दहा पंधरामधे एकही सापडला नाही. नंतर दहा पंधरा मिनिटांनी एक सिलेंडर व डिजीटल वजनकाटा घेऊन स्वारी आली व वजन दाखवुन गॅस दिला. *साहेब* काय करणार *कंपनीकडूनच* कमी भरुन येतो. तुमच्या समोरच सील खोलले ही सारवासारव. गेले *पधरा* वर्षे गॅस वापरतोय पण कधीही वजन करून घेतला नव्हता किती बरे *नुकसान* झाले असेल? *सर्वानी* वजनाचा आग्रह धरलाच *पाहिजे* ते प्रत्येक ग्राहकाचे कर्तव्य आहे. कंपन्या अशी *फसवणूक* करत असतील तर सबसिडी का नाकारायची? क्रुपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा… *व सिलेंडर घेताना वजन तपासून पहा*…. ‘एल.पी.जी. गॅस सिलेंडरची “एक्सपायरी डेट” असते. आपण ही आजचं तपासा! जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल तर तो *गॅस सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे* त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा. *कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे* कसे ओळखाल आपला गॅल सिलेंडरची एक्सपायरी डेट. सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते. त्याच्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातील काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. यावर A,B, C आणि D अक्षर असल्याचे स्पष्ट होते. तसच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन गॅस सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते. उदाहरणार्थ : A – जानेवारी ते मार्च B – एप्रिल ते जून C – जुलै ते सप्टेंबर D – अॉक्टोबर ते डिसेंबर या शब्दांनंतर जे दोन अंक लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!! समजा आपल्या गॅस सिलेंडरवर A19 लिहिले असेल तर त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट आहे मार्च 2019. म्हणजे हा गॅस सिलेंडर मार्च 2019 नंतर वापरणे गृहिणीसाठी घातक आहे. कृपया याबाबत आपल्या गॅस वितरकाशी संपर्क करुन माहिती घ्या ! किंवा आमच्याशी संपर्क करु शकतात *रत्नदीप सिसोदिया* मुख्य संपादक POLICETODAY *सतिश गिरासे* मुख्य संपादक दै राष्ट्र उदय ८ निर्मला अपार्टमेंट शरनपुर रोड कनडा काॅर्नर नाशिक-5 +918888812020 +919422787809 www.policetoday.org www.100helpline.com Email :-policetoday100@gmail.com policetoday2019@gmail.com हा sms तुमच्या जवळच्या माणसा पर्यन्त जाऊ दया तुमच्या 1 sms मुळे अनेक गृहीणी सुरक्षित राहु शकतात. धन्यवाद

    गॅस सिलेंडर परवा घरात असताना गॅस संपल्यामुळे नवीन सिलेंडर जोडायचा योग आला. उचलताना *वजन* कमी वाटले म्हणुन जिज्ञासेपोटी घरातल्या डिजिटल…
    बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवकाचं अपहरण

    शिर्डी: मनसे नगरसेवकाचे काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केल्याचे वृत्त आहे. काल मध्यरात्री बाभळेश्वर जवळच्या एका हॉटेलसमोर…
    अल्पवयीन मुलीचा गर्भपात?

    अल्पवयीन मुलीचा गर्भपात?

    प्रतिनिधी : पालघरमधील एका खासगी नर्सिग होममध्ये एका अल्पवयीन व अविवाहित मुलीचा गर्भपात करण्यात आला असून याविषयी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार…
    छोटा राजन गँगचा खतरनाक गँगस्टर डी.के.राववर कोर्टाच्या आवारात हल्ला

    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन गँगचे दोन खतरनाक गँगस्टर मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात परस्परांना भिडल्याची घटना समोर आली आहे. दिलीप बोरा…
    December home sales rebound? Here is the secret

    Stay focused and remember we design the best WordPress News and Magazine Themes. It’s the ones closest to you that…
    Why people are flocking to Oregon

    Weekly mortgage applications pop on stock sell-off

    Apartment vacancies rise for first time in 6 years

    Back to top button
    Close
    Close