क्राईम स्टोरी
Trending

बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवकाचं अपहरण

बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवकाचं अपहरण

शिर्डी: मनसे नगरसेवकाचे काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केल्याचे वृत्त आहे. काल मध्यरात्री बाभळेश्वर जवळच्या एका हॉटेलसमोर जेवणासाठी थांबले असता एका कारमधून आलेल्या व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांना गाडीत घालून अपहरण केल्याचे वृत्त आहे.

अपहरणावेळी दत्तात्रय कोते यांच्यासोबत शिर्डीच्या एका नगरसेविकेचे पतीही होते, अशी माहिती समोर आली आहे. लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिली. मात्र याबाबत अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याचं सांगितलं.

घटनेची सत्यता पडताळून आहोत अशी माहिती त्यांनी दिली. सध्या शिर्डी नगरपंचायत अध्यक्ष पदासाठी निवडणूक लागलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्व आहे.

कृपया शेअर करा
Show More

Admin

नमस्कार सीसोदे फाउंडेशन व्यसन मुक्ति के लिये काय॔रत हैं । अब तक 40000 लोगों तक पहुँच पायें हैं । यह काम राष्ट्रीय स्तर पर पहुँचने के लिए आपके साहयता की आवश्यकता है । जो लोग समाज के प्रति जिम्मेदारी निभाने के लिए तैयार है कृपया सह योग करें ! क्योंकि व्यसन मात्र शरीर को ही हानि पहुँचाते हैं,ऐसी बात नहीं है। इससे भी बढ़कर तो ये सर्वोत्तम एवं दुर्लभ मनुष्य जन्म को व्यर्थ में ही नष्ट कर डालते है ! चलो व्यसन मुक्त भारत की ओर यह एक अभियान भी हैं ओर पुन्यकम॔ भी । ईस अभियान में शामिल होने के लिए आपको छोटी छोटी सहायता कर सकते हैं । 1) हमारा WHAT'S UP नंबर आपके गृप में शामिल करें । ईस 7373731475 नंबर से व्यसन मुक्ति के लिए सहयोगी विचार तथा विनामुल्य औषधि दि जाति हैं । 2) आप हमारे FACEBOOK पेज SISODE FOUNDATION से जुड़ सकते हैं । 3) हमारे YOUTUBE CHANNEL से जुड़ सकते हैं https://www.youtube.com/channel/UCiktYmB3P2cZ2fZ8HpSMOgA कृपया ईस काय॔ में सहयोग करें आपके एक कदम किसी के घर में उजाला ला सकता है । धन्यवाद ।

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close