महाराष्ट्र प्रदेश सहकार भारती चा वि.का सोसायटी प्रदेश प्रकोष्ट प्रमुख सिसोदिया यांची निवड

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश आळंदी येथील अधिवेशनात आगामी तीन वर्षा करीता वि.का सोसायटीचा प्रदेश प्रकोष्ट प्रमुख म्हणुन श्री. प्रकाशसिह सिसोदिया यांची निवड नवनिर्वाचित मा.प्रदेश अध्यक्ष डाॅ.शशि ताई अहिरे,नाशिक, महासचिव विवेक जुगादे नागपूर, संघटन प्रमुख संजय परमाणे यांनी उत्तर महाराष्ट्र व पदाधिकारींशी विचार विनिमय करून केली आहे. अशी माहिती उत्तर महाराष्ट्र संघटन प्रमुख दिलीप लोहार यांनी दिली लवकरच जिल्हा कार्यकारिणी व विविध प्रकोष्ठ प्रमुख जिल्ह्यातील पदाधिकारींशी विचार विनिमय करून केली जाणार असल्याची माहीतीही दिलीप लोहार यांनी दिली.

श्री प्रकाशसिह सिसोदिया यांचे, राष्ट्रीय संघटन प्रमुख संजयजी पाचपोर,मा.आ.अमरिशभाईसो पटेल, मा.आ.काशीरामदादा पावरा,नरेंद्रसिह सिसोदिया, उज्वलदादा सिसोदिया डाॅ. मुकुंदराव तापकिर , विनय खटावकर,पुणे, अजय ब्रम्हेचा, संजय बिर्ला,दिलीपदादा पाटील ,शरद जाधव जळगांव डाॅ. कांतीलाल टाटीया शहादा , संग्रामसिह राजपूत दोडाईचा व महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी,शिरपूर, होळनांथे येथील विविध सहकार क्षेत्रातील मंडळींनी अभिनंदन केले आहे.

Last modified: October 6, 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *