सौ कमलबाई कोमलसिंग जाधव रा. हिगोणे बु ता.अमळनेर यांना सायंकाळी 6.30 वाजता देवाची आज्ञा झाली त्याची अंतयात्रा बुधवार दिनांक 07/09/2022 रोजी त्याची अंतयात्रा राहते घरी हिगोणे बु येथून सकाळी 11वाजता निघणार आहे त्या महेंद्रसिंग कोमलसिंग जाधव प्रा शिक्षक यांच्या आई होत सरांनी धुळे जळगाव नंदूरबार या जिल्ह्यात राजपूत समाजात मानाचे स्थान मिळवले असून सध्या ते जळगाव येथे सेवेत आहेत राजपूत समाजातील तरुणांना वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून मदत करणे हा त्यांचा स्वभाव असून त्यांच्या कुटुंबावर आईच्या निधनान जी पोकळी निर्माण झाली त्यासाठी त्यांना ईश्वर शक्ती देवो ही प्रभू चरणी प्रार्थना दैनिक राष्ट्र उदय व पोलीस टुडे परिवाराच्यावतीने विनम्र अभिवादन
महेंद्रसिंग कोमलसिंग जाधव यांना मातृशोक
Last modified: September 6, 2022