निधन वार्ता सुरानाचा हा धंदा पुराना
शहरात एकच खळबळ अग्रवाल नामक युवकांनी एका तेल व्यापाऱ्याच्या जाचाला कंटाळून अंतिम यात्रेचे पत्र लिहीत शहरात खळबळ माजलेली आहे व्यापाऱ्यांमध्ये हा मेसेज व्हायरल झाला आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली कोण हा सुराणा याचा धंदा तर हा पुराना या प्रमाणे सध्या ही बातमी सर्वत्र चर्चा होत आहे