“हे कसले शिक्षण , हे तर आर्थिक शोषण !”

“हे कसले शिक्षण , हे तर आर्थिक शोषण !” शाळा सोडल्याया दाखल्यांच्या नावाखाली अवाजवी शुल्क! ; शाळांकडून पैशांची शंभर पट लूट. नाशिक / राजू ठाकरे : आडगाव येथील मनपा शाळा व इंग्लिश स्कूल येथे LC (स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेट) घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून चक्क ₹५०५ इतके शुल्क आकारले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली …

शिरपूरचा अभिमान – हरपाल राजपूत यांचा पोलीस निरीक्षकांकडून सन्मान!*

🏆 *शिरपूरचा अभिमान – हरपाल राजपूत यांचा पोलीस निरीक्षकांकडून सन्मान!* 🏅 शिरपूर (प्रतिनिधी) – जगभरातील 297 हून अधिक बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये यशस्वीरीत्या पदके पटकावणारे, दहा वेळा उत्तर महाराष्ट्र श्री, आठ वेळा महाराष्ट्र श्री, चार वेळा भारत श्री तसेच चार वेळा मिस्टर युनिव्हर्स हा प्रतिष्ठेचा किताब जिंकणारे आणि इराण देशात मिस्टर …

नाशिक लवटे नगर भागातून महिला बेपत्ता

नाशिक (दि. १३ जून २०२५): लवटे नगर, नाशिक रोड परिसरातून एक २५ वर्षीय महिला अचानक बेपत्ता झाली आहे. रोजीना निरज माल (वय २५), रा. प्लॉट नं. ०५, माल निवास, जय भवानी रोड, लवटे नगर, नाशिक रोड या महिलेने दिनांक १३ जून २०२५ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून …

सायबर सजगतेचा संदेश देत नाशिकच्या सायकलिस्टची पंढरपूर वारी – पोलिसांचा ‘ठेका’ आणि बैजल दाम्पत्याची ‘फुगडी’ ठरली आकर्षण!

नाशिक, १९ जून – आषाढी एकादशीच्या पावन दिवशी नाशिक सायकलिस्ट असोसिएशन च्या २०० हून अधिक सायकलिस्टांनी पंढरपूरकडे सायकल वारीला प्रस्थान केले. पर्यावरणपूरक, आरोग्यवर्धक आणि समाजप्रबोधनात्मक अशा या उपक्रमात यंदा विशेष भर होता तो सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती या विषयावर. वारीच्या सुरुवातीला नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा व महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी …

स्मरणरंजन – एका दिव्य स्त्रीत्वाला अर्पण

  🌸 *स्मरणरंजन – एका दिव्य स्त्रीत्वाला अर्पण* 🌸 (सौ. कै. *नंदाबाई दरबारसिंह गिरासे* यांना काळजाच्या कोपऱ्यातून शब्दांजली) 💐 शब्दांजली – *एका माऊलीला अर्पण* 💐 (सौ. कै. *नंदाबाई* दरबारसिंह गिरासे – एक जीवन, एक आदर्श) *शब्द नाहीत…* *अश्रूंना* शब्द द्यावे तरी कसे? कारण ती व्यक्ती होती निव्वळ आई नाही, ती …

सुरानाचा हा  धंदा पुराना

निधन वार्ता सुरानाचा हा  धंदा पुराना शहरात एकच खळबळ अग्रवाल नामक युवकांनी एका तेल व्यापाऱ्याच्या जाचाला कंटाळून अंतिम यात्रेचे पत्र लिहीत शहरात खळबळ माजलेली आहे व्यापाऱ्यांमध्ये हा मेसेज व्हायरल झाला आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली कोण हा सुराणा याचा धंदा तर हा पुराना या प्रमाणे सध्या ही बातमी सर्वत्र …

*सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर बागडे यांना भारत सरकार गृह मंत्रालयाकडून ‘केंद्रीय दक्षता पदक’

*सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर बागडे यांना भारत सरकार गृह मंत्रालयाकडून ‘केंद्रीय दक्षता पदक *ठाणे(सुधीर घाग): -* दि.०९/११/२०२२ रोजी इसम नामे रणजीत झा रा. डोंबीवली यांनी त्यांचा मुलगा नामे रूद्र वय ११ वर्षे यास कोणीतरी अज्ञात इसमाने पळवुन नेले असुन रूद्र यास सोडवायचे असेल तर दिड करोड रू. दे नाहीतर …

*राज्यपालांच्या आदेशानुसार मा. श्री. देवेंद्रसिंह तवर विधी अधिकाऱ्यांची अभिनंदनीय निवड

*राज्यपालांच्या आदेशानुसार मा. श्री. देवेंद्रसिंह तवर विधी अधिकाऱ्यांची अभिनंदनीय निवड धुळे जिल्ह्यातील विधी अधिकाऱ्यांची हालचाल व त्या अंतर्गत तात्यासाहेब *मा. श्री. देवेंद्रसिंह तवर* यांची नवीन नियुक्ती, ह्या दोन्ही गोष्टींनी तरुणांना कायमची प्रेरणा दिली आहे. जी ठराविक कायदेतज्ञांच्या मार्गदर्शनात वाढते आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती झाली असून या निर्णयाने जिल्ह्यातील सर्व …

विधानसभेसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना इच्छूक उमेदवारांना या सूचनांचे करावे लागेल पालन

नाशिक : – संदीप धात्रक यांचा रिपोर्ट भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र् विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांसाठी 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नामनिर्देशन पत्र उमेदवारांना दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात …

error: Content is protected !!